
बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले : नारायण राणे
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केलीय. ते म्हणाले, "मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो."
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केलीय. ते म्हणाले, “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. मी शेवटी एवढंच म्हणेल की आता बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही, तर मी पण प्रहारमधून सुरू करेल.” “कोण कुठे बसतो, काय करतो, अनिल परब कितीही लपून करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेरावर आले,” असंही त्यांनी नमूद केलं. | Narayan Rane criticize Sanjay Raut and Shivsena in Jan Ashirvad Yatra
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंड, महायुतीची डोकेदुखी वाढली
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
पूर्णेकरांच्या पत्नीचं शिंदेंनाच आवाहन; म्हणाल्या, तिच्या डोक्यावरचा..
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल