VIDEO : Narayan Rane | Sanjay Raut यांना नारायण राणेंचे चिमटे
जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसं तक्रारदारानेही स्पष्ट केलं आहे.
जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसं तक्रारदारानेही स्पष्ट केलं आहे. पण असो. ते आम्हाला चांगल्या आठवणी देत आहेत. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराला मुंबई महापालिकेने दिलेल्या घराच्या नोटीशीवरून खुलासा केला.तसेच यावेळी बोलताना नारायण राणें यांनी संजय राऊत यांचे चिमटे देखील काढले.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
