Video : “जे का रंजले गांजले…” मोदींच्या मुखी तुकोबारायांचा अभंग

| Updated on: Jun 14, 2022 | 3:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात भाषण केलं यात त्यांनी तुकोबारायांचा अभंग म्हटला.  तर जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे […]

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात भाषण केलं यात त्यांनी तुकोबारायांचा अभंग म्हटला.  तर जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकारामांचा अभंग, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा विकास करणे, हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण हाच उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुषअयात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे, असे म्हणत मोदींनी अभंगाचा अर्थही समजावून सांगितला आहे.