Marathi News Videos Nashik Chandwad art teacher Dav hire made a drawing on the black board and ram navami wishes everyone

शिक्षकाची अनोखी कला, फलकावर साकारलं प्रभू श्रीरामाचं रेखीव चित्र
VIDEO | रामनवमी निमित्तानं शिक्षकानं साकारलं श्रीरामाचं फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून सुंदर चित्र, बघा व्हिडीओ
नाशिक : देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामभक्तांचा हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्सहात भक्तीभावाने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत असताना आदर्श, धार्मिकता, प्रेम, बंधुता आणि भक्तीचे प्रतिक असलेल्या अशा या श्रीरामाचं फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून सुंदर चित्रं साकारलं आहे. हे चित्र चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी साकारत सर्वांना भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत. बघा कला शिक्षकानं साकारलेलं रेखीव चित्र…
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचा पुणे शिक्षक,पदवीधर निवडणुकीबाबत मोठा दावा
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची मोठी संधी, किंमत पाहा...
Fitness Tips: 52 व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी?
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...