Marathi News Videos Nashik citizen will get needle free injection for covid 19 health officer gave information about this

Nashik | नाशकात आणि जळगावमध्ये निडल – फ्री लसीकराचा प्रयोग करणार, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
नाशिकमध्ये लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामध्ये 'झायकोव -डी' ही निडल फ्री लस नाशिक आणि जळगाव मध्ये दिली जाणार आहे.
नाशिकमध्ये लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामध्ये ‘झायकोव -डी’ ही निडल फ्री लस नाशिक आणि जळगाव मध्ये दिली जाणार आहे. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस याप्रमाणे दिले जाणार आहेत.नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून,
सुरुवातीला 8 लाख डोस नाशिक आणि 8 लाख डोस जळगांव ला मिळणार आहेत.ओमायक्रोन नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हे नवीन निडल फ्री टेक्निक कस असणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजप मंत्र्यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
शिंदेसेनेच्या आमदाराचा तटकरे कुटुंबाला थेट इशारा, काय म्हणाले?
यूपीत मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
राजीव गांधींचा जवळचा मित्र, आज PM मोंदींसाठी राहुल गांधींच्या विरोधात
माझी बदनामी करण्यासाठी... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...