
Nashik | नाशकात वडापावच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचा छापा
नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकलाय. सदर दुकानामधील वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल याचे सॅम्पल सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलाय.
नाशिक : नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकलाय. सदर दुकानामधील वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल याचे सॅम्पल सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलाय. छोटू कोल्हापुरी या दुकानावर कारवाईदेखील करण्यात आलीय. छोटू कोल्हापुरी या दुकानात वडापाव तळताना वापरण्यात येणारे तेल हे बदलले जात नाही. तसेच वडापाव चिकी टिक्की ही डीप फ्रिझरमध्ये 5 ते 6 दिवसांपर्यंत ठेवलेली असते म्हणजेच शिळे वडे पाव लोकांना खायला दिले जातायत, असा आरोप केला जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बच्चन कुटुंबियांचे प्रॉपर्टीचे वाद चव्हाट्यावर, कोण आहे रमोला बच्चन?
आदिनाथ कोठारेचा रामायण थांबायचे नावच घेईन, १० दिवसांत केला नवा विक्रम
अमित शहा स्वत: संकटात, ते मोदींना कसं वाचवणार? राऊतांचा रोखठोक सवाल
थरारक मॅच जिंकताच भारतीय पोरं मालामाल, तर पाकवर झाला पैशांचा पाऊस
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...