
Nashik | नाशिकमध्ये पोलीस असल्याचे सांगून महिलेची भररस्त्यात लूट
नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांनी पोलीस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लांबवले. अंगावरचे दागिने पिशवीत ठेवा अस सांगत हे चोरटे महिलेचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नाशकात पोलीस असल्याचे सांगून भररस्त्यात महिलेची लूट करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांनी पोलीस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लांबवले. अंगावरचे दागिने पिशवीत ठेवा अस सांगत हे चोरटे महिलेचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नाशिकच्या हिरावाडी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. या महिलेच्या अंगावरच्या सात तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन हे चोर पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
अनिरुद्ध-काव्याचं 'सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज'; 100 वर्षांपूर्वीची परंपरा
दूध-दही, पनीर खाताय? आधी हे नवे निमय वाचा, तुमच्यावर होणार परिणाम
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
'रामायण' वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शकाकडून झाल्यात 'या'10 मोठ्या चुका
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादीचा अनोखा निषेध! मृत मासे थेट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या टेबलावर
शहापूरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाला पर्यटनाचा दर्जा मिळणार
लग्नसमारंभालाही दुष्काळाच्या झळा, मंगल कार्यालयाच्या बुकिंग घटल्या
भरत गोगावले यांच्या पत्नीकडून लहान मुलांसोबत दिवाळी साजरी
संजय शिरसाट यांच्याकडून विद्यार्थिनीला सायकल भेट