
जोपर्यंत ‘हा’ नेता आमदार आणि मंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी मालेगावात राहील; संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut : भगवा आणि धनुष्यबाण कुणालाही पेलणार नाही. राज्याची जनता त्यांना धडा शिकवेन. मालेगाव आपलं आहे आणि आपलंच राहील, असं संजय राऊत म्हणालेत.
मालेगाव, नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बोलताना मालेगावचा पुढचा आमदार कोण असणार? यावर भाष्य केलंय. जोपर्यंत अद्वय हिरे आमदार आणि मंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी मालेगावात राहील, असं संजय राऊत म्हणालेत. मालेगावात खरी शिवसेना काय आहे ते दिसतंय. मालेगावात येऊन दाखवा, अशी धमकी देणाऱ्याच्या गावात येऊन 2 दिवसापासून राहतोय. चोर मालेगावात देखील राहत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी दादा भुसे यांना टोला लगावला आहे. ते नाशिकमधील मालेगावात बोलत होते.
Published on: Mar 25, 2023 12:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतावर कोणीही दबाव टाकू शक नाही..चीनकडून मोठे विधान, थेट..
IAS पदाचा राजिनामा देताच राजकारणात प्रवेश करणार दिव्या? आज पासून...
जापानसारख्या दुबळ्या संघाच्या कॅप्टनने वैभवला दिली वॉर्निंग
मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीतून एकटेच मुंबईच्या दिशेने कूच करणार
ऐन गणेशोत्सवात भीषण अपघाताचा थरार, गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण