
मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी दौऱ्यावर गेले- नवनीत राणा
खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.
ल्या दोन दिवसांपासून राज्यात काही खास फोटोंची चर्चा होती. हे फोटो साधेसुधे नव्हते तर हे फोटो अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Naveet Rana), आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लडाखमधील (Ladakh Tour) भेटीचे होते. या दौऱ्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि रवी राणा एकत्र नाष्टा करताना, एकत्र गप्पा मारताना, फिरताना दिसून आले. राज्यात काही दिवसांपूर्वी एकमेंकांवर तुटून पडणारे नेते असे भेटल्याने चर्चेला उधाण आले होते. खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,