
“असदुद्दीन ओवेसी यांनी लक्षात ठेवावं हे ठाकरेंचं सरकार नाही”, नवनीत राणा यांचा इशारा
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांच्या बुलढाण्यातील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचं म्हटलं जात आहे. यावर विविध खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.
अमरावती: एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांच्या बुलढाण्यातील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचं म्हटलं जात आहे. यावर विविध खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.”मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवेसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. ते कधी औरंगजेबाच्या नावानं घोषणा देतात, तर कधी व्यासपीठावर उभं राहून भडकाऊ भाषणं देतात. पण ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणं ऐकून घेतली जातील. त्यामुळे ओवेसींनी आपल्या मर्यादेत राहावं. ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.
Published on: Jun 26, 2023 4:48 PM
मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर अखेर आमिरने सोडलं मौन; म्हणाला “त्यांनी स्वत:च..”
Sonam Wangchuk : 9 किलो वजन घटलं, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी दिला मोठा इशारा
त्याला रडताना पाहिलंय..; आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून वाद, लव्ह जिहाद-फतव्यादरम्यान खास मित्राचा खुलासा
Gold Rate Today : वीकेंड जवळ येतानाच गोल्डन न्यूज, सोन्याचे भाव चांगलेच घसरले; खरेदीआधी टाका किमतींवर नजर
Related Video
अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्र
आमिरला रडताना पाहिलंय..; लव्ह जिहाद-फतव्यादरम्यान मित्राचा खुलासा
विराटसोबत 'गंभीर' चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली
सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर आमिरने सोडलं मौन; त्यांनी स्वत:च..
पवारही वर्षा बंगल्यावर... फडणवीसांसोबत काय खलबतं?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन