Nawab Malik | ‘Amol Kolhe महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करत नाहीत’

Nawab Malik | ‘Amol Kolhe महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन करत नाहीत’

| Updated on: Jan 21, 2022 | 12:04 PM

अमोल कोल्हे (Amol Kolhe) महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करत नाहीत. आमचा पक्ष (राष्ट्रवादी-NCP) कधीही गांधीहत्येचं समर्थन करत नाही, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करत नाहीत. आमचा पक्ष (राष्ट्रवादी-NCP) कधीही गांधीहत्येचं समर्थन करत नाही, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. 2017साली या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यांनी या संदर्भात खुलासाही केला आहे. त्यामुळे याविषयावर चर्चा थांबायला हवी, असंही ते म्हणाले. आम्ही नथुराम गोडसेचं समर्थन करत नाहीत, हे त्यांना यावेळी सांगितलं.