
JALGAON | राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील डायरेक्ट चंद्रकात पाटलांना भिडले
राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे डुप्लीकेट आमदार निवडून आलेला असून या डुप्लीकेटाला राष्ट्रवादीने मदत केली नसती तर तो निवडून आला नसता, अशा शब्दात अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे. त्यातील चार ओरिजनल तर एक डुप्लीकेट असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे डुप्लीकेट आमदार निवडून आलेला असून या डुप्लीकेटाला राष्ट्रवादीने मदत केली नसती तर तो निवडून आला नसता, अशा शब्दात अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Aug 28, 2022 9:44 PM
Related Video
'QSQT..मधून आमिरला स्टार बनवणारा दिग्दर्शक,आता कुटुंबासह रहातोय जंगलात
19 व्या मोसमात सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराटचा कितवा नंबर?
RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, झुनझुनवाला यांना अटक
पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप; ताफ्यावर...
हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....