Marathi News Videos NCP MLA Nilesh Lanke on Bhagat Singh Koshyari resignation Maharashtra Governor Ramesh Bais

भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागायचे; कुणाचा निशाणा? पाहा…
भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय? पाहा...
अहमदनगर : भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज राजीनामा मंजूर झाला. हे सगळं याआधीच व्हायला पाहिजे होतं.कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागत होते. महाराष्ट्रात येऊन राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. राष्ट्रपुरुषांचा अवमान केला. म्हणूनच त्यांना वाचाळवीर म्हणून संबोधलं जायचं. राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला उशीर झाला. पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला. याचं आम्हाला समाधान आहे, असं निलेश लंके म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 12:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोहली मैदानात धावा करतो, पण कोर्टात त्याच्याकडून वेगळीच मदत मागितली!
31 ऑक्टोबरपासून गुरु-शनीचा षडाष्टक योग; 3 राशींच्या वाढणार अडचणी
धनत्रयोदशीला चुकूनही घरी आणू नका 'या' वस्तू; अन्यथा..
प्रकाश राज मोदींविरोधात भूमिका का घेतात? एक हत्या ठरलं कारण
सहा मुलींच्या आईने 8 महिन्यांचं बाळ चक्क 1.80 लाखांना विकत घेतलं, पण..
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला