
VIDEO : Rain Update | NDRF च्या जवानानं स्वत:ची शिडी करुन वाचवलं, महिलेचा जीव
गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही जिल्हामधील मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही जिल्हामधील मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्हातील कुटुंबाना स्थलांतरीत करण्याचे काम सध्या सुरू आहे. तर पुरामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम देखील सुरू आहे. त्यामध्ये सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये NDRF च्या जवानानं स्वत:ची शिडी करुन महिलेचा जीव वाचवला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाना पाटेकरांनी बॉलिवूडकडे फिरवली होती पाठ? प्रवीण तरडेंनी खंत व्यक्त
दिल्लीत पोलिसांच्या मारहाणीत सीजेपीचा कार्यकर्ता जखमी; उपचार सुरू
काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोला
CJP चं आंदोलन थांबणार नाही; रविवारी पुन्हा जंतर-मंतरकडे कूच!
गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्याचे नेमके महत्त्व, काय सांगते ज्योतिषशास्त
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...