
मोठी बातमी : देशभरात NIA कडून तब्बल ७६ ठिकाणी छापेमारी, किती कोटींचा ऐवज जप्त?
VIDEO | NIA च्या छापेमारीत २ कोटी ३० लाख जप्त, मुंबईतील 'या' परिसरात झाली छापेमारी
मुंबई : देशभरात NIA कडून तब्बल ७६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील भायखळा परिसरात आज NIA कडून ही छापेमारी करण्यात आली आहे. NIA कडून करण्यात आलेल्या छापेमारी ९ पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स, रायफल आणि २ कोटी ३० लाख रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटचे कनेक्शन NIA च्या तपासातून उघड झाले असून महाराष्ट्रातील संजय बियाणी हत्या प्रकरणाचे NIA कडे महत्त्वाचे धागेदोरे असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नाहीतर कटात काही कबड्डी प्लेअर्स सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Feb 21, 2023 9:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका