
Video | कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक
कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
मुंबई : कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 33 लाख रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त करण्या आले असूनन आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. वाडीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करीविरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सरकारपुढे नवं टेन्शन, आता मातंग समाज आझाद मैदानात एकवटणार!
Vastu Shastra : पाकिटात ठेवलेल्या या पाच वस्तू आयुष्य उद्ध्वस्त करतील
लेडी सेहवाग अन् स्मृतीची धडाकेबाज अर्धशतकं, लंकेला 183 धावांचं आव्हान
दारू, डिस्को, डान्स अन्... कल्याणध्ये प्रोफाईल पार्टीवर छापा!
मनोज जरांगे ॲक्शन मोडमध्ये, आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..