Marathi News Videos Night curfew in the state, complete lockdown if 700 metric tons of oxygen is required: Rajesh Tope

राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, 700मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन :राजेश टोपे
राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.
Related Video
साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो?
एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; असं काय घडलं?
मृत्यूची उडी! तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये उडी मारताच मृत्यू, Video
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
डास अजिबात येणार नाहीत, जर तुमच्या घरात असतील 'ही' झाडे
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
सावध राहा, थेट लेडीज पर्समध्ये आढळला साप
संत मुक्ताबाई निघाल्या पांडुरंगाच्या भेटीला, मोताळ्यात पालखीचे जल्लोषात स्वागत
टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज मालेगाव शहरात दाखल
अकोला : उड्डाणपुलावर 'कृत्रिम धबधबा'; पाईप चोकअपमुळे पाणी थेट रस्त्यावर
युवा नेते जय पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनाआदरांजली वाहिली