
Video | नागपुरातील मनपाच्या बसेस सीएनजीवर आणण्यासाठी प्रयत्न करणार : नितीन गडकरी
नितीन गडकरी यांनी CRPF जवानांशी संवाद साधला. वायु, जल आणि ध्वनी प्रदपषमुक्त नागपूर करण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी त्यानी सांगितले. तसेच नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2400 कोटींची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं.
नागपूर : नितीन गडकरी यांनी CRPF जवानांशी संवाद साधला. वायु, जल आणि ध्वनी प्रदपषमुक्त नागपूर करण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी त्यानी सांगितले. तसेच नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 2400 कोटींची तरतूद केल्याचंही ते म्हणाले. नागपुरातील मनपाच्या बसेस सीएनजीवर आणण्याचा प्रयत्न करणार करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. तसेच रस्त्यांवर भाष्य करताना त्यांनी एकूण 17 ठिकाणी असे रोड बनवले आहेत की त्यावर विमानही उतरू शकते, असा दावा केला.
Published on: Jun 19, 2021 7:05 PM
Related Video
फसवलं म्हणून लग्न मोडू नका..; म्हणणाऱ्या राम कपूरला पत्नीचं उत्तर
इंग्लंडचा एक गोलंदाज भारताच्या दोन स्टार फलंदाजांना झेपतच नाही
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
8 वर्षे बेरोजगार, आर्थिक तंगी.. 'तारक मेहता..'ने बदललं अब्दुलचं आयुष्य
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...