AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi | सर्वात कमी वयात पदभार सांभाळणारे नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, PM मोदींकडून कौतुक

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. यापूर्वी 14 डिसेंबर 2015 रोजी नबीन हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. 45 वर्षीय नितीन नबीन हे भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असून, सर्वात कमी वयात हा पदभार सांभाळणारे ते पहिले नेते ठरले आहेत.

PM Narendra Modi | सर्वात कमी वयात पदभार सांभाळणारे नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, PM मोदींकडून कौतुक
| Updated on: Jan 20, 2026 | 3:17 PM
Share

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. यापूर्वी 14 डिसेंबर 2015 रोजी नबीन हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. 45 वर्षीय नितीन नबीन हे भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असून, सर्वात कमी वयात हा पदभार सांभाळणारे ते पहिले नेते ठरले आहेत. त्यांच्या निवडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खास अभिनंदन केले. नितीन नबीन यांची निवड बिनविरोध झाली असल्यामुळे पक्षाच्या सर्व घटकांमध्ये एकात्मतेचे वातावरण दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली, भाजप आगामी निवडणुकामध्ये अधिक संघटित व मजबुत पद्धतीने कार्य करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, त्यांच्या कमी वयामुळे नवीन विचार, युवा नेत्यांना संधी आणि आधुनिक रणनीती या सर्व बाबींमध्ये पक्षाला एक नवी सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या अनुभव आणि धोरणात्मक कौशल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज राहणार आहे.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.