
शिवसेनेला कुणीच हायजॅक केलेलं नाही : दीपक केसरकर
शिवसेनेने बाळासाहेबांच नाव वापरु नये अशी तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने तशी सूचना केली, तर त्याचं पालन करु, असं शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले.
मुंबई: शिवसेनेने बाळासाहेबांच नाव वापरु नये अशी तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने तशी सूचना केली, तर त्याचं पालन करु, असं शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले. आमच्यापैकी कोणीही दुसऱ्यापक्षात गेलेलो नाही, असही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदेच आमचे गटनेते राहतील. दोन-तृतीयांश बहुमत आम्ही सिद्ध करु असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेना कोणीही हायजॅक केलेली नाही. आम्ही शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. शिवसेना हायजॅक केली होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
Published on: Jun 25, 2022 5:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
79 रुपयांमध्ये डिमार्टचा धमाका, ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची..
महाराष्ट्रातील कोट्याधीशांचं गाव ते भूतिया गाव, भारतातील 10 अनोखी गावं
दीपिकाने घरात बनवली नमाज रुम; धर्मांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चेत
पंपावर इंधन मिळेना, पाकिस्तानंतर कोणत्या देशाची झाली दयनीय अवस्था?
लग्न झालेल्या मुलीला माहेरहून या 5 वस्तू कधीच देऊ नका? अन्यथा होईल..
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना