Rahul Gandhi | आता मोदी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतील - राहुल गांधींची टीट्वद्वारे टीका

Rahul Gandhi | “आता मोदी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतील” – राहुल गांधींची टीट्वद्वारे टीका

वैजंता गोगावले | Updated on: May 22, 2021 | 4:37 PM

म्युकोर मायकोसिसला मोदी सरकार जबाबदार, आता मोदी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगतील. (Now Modi will ask you to clap and clap, Rahul Gandhi's criticism through Tweet)

नवी दिल्ली :  म्युकोर मायकोसिसला मोदी सरकार जबाबदार, आता मोदी टाळ्या थाळ्या वाजवायला सांगतील. काँग्रेस नेते राहुल गांधीची पंतप्रधान मोदींवर ट्विटद्वारे टीका. कुशासनामुळे भारतात नवी महामारी आल्याचेही राहुल गांधीनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us