
HSC Exam Paper Leak | 12 वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक, एकूण आरोपींची संख्या आठवर
बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे. पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एकास अटक करण्यात आली आहे
बुलढाणा : जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पेपर फुटल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली. त्यानंतर शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याची चर्चा विधीमंडळातही झाली. त्यानंतर या प्रकऱणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. आता या प्रकरणात आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे. पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एकास अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 8 वर गेली आहे. याच्या आधी बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती.
Published on: Mar 10, 2023 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुश्ताक खान यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल लेकाचा भावूक खुलासा
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
'माझा शेवटचा वर्ल्ड कप' असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची घोषणा
गोविंदाच्या GFने सोडले मौन,अफेअरच्या चर्चांबाबत बोलत सुनिताला सुनावले
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात