
सतीश पेंडसे न्यायालयात एसटी कर्माचाऱ्यांची बाजू मांडणार; एसटी कृती समितीची माहिती
गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
मुंबई: गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत, अशा शब्दांत यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सदावर्ते यांना टोला लगावला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देशात गडबड करणारा जन्माला यायचाय, गुलाबराव पाटील यांचा राज यांना टोला
साप दिवसा अधिक चावतात की रात्री? हा टाइम लक्षात ठेवा; ऐकूनच धडधड...
इस्रायली स्वातंत्र्य दिनासाठी नेतान्याहू यांचे PM मोदींना आमंत्रण
असं ठिकाण जिथे महिला तासाभरासाठी घेतात नवरे भाड्याने, पुढे काय होतं?
न्यूझीलंड विरुद्ध विजयाचा हिरो संजूने मॅचनंतर मनातलं सांगून टाकलं
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?