Marathi News Videos Now shivsena arranging azaan in maharashtra devendra fadnavis criticizes shiv sena

DEVENRDA FADNAVIS
शिवसेनेकडून महाराष्ट्रात अजान स्पर्धा, ही शिवसेना बाळासाहेबांची उरली नाही; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
शिवसेनेकडून महाराष्ट्रात अजान स्पर्धा, ही शिवसेना बाळासाहेबांची उरली नाही; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
बेळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी बुधवारी (14 एप्रिल) बेळगावात प्रचारसभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगावात भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. “संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केली. पाहा संपूर्ण भाषण
Published on: Apr 15, 2021 8:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा