
झाड अंगावर कोसळून एक ठार, एक गंभीर जखमी
झाड अंगावर कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. चाकण - तळेगाव मार्गावर ही घटना घडली.
पुणे: जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंगावर झाड पडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. चाकण – तळेगाव मार्गावरील ही घटना आहे. अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला. अलिकडच्या काळात झाडं कोसळून अनेक दुर्घटना घडतात, मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांच्या वतीने करण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Pradeep Purnekar : मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, चौकशी होणार?
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
पहिल्यांदाच बेड्या घातल्या तेव्हा वडील... संजूबाबा सांगितलं सत्य
8th Pay Commission: कोरोना काळात रोखलेला महागाई भत्ता मिळणार?
सोने उच्चांकापेक्षा 52 हजारांनी स्वस्त, सराफा बाजारात थेट..
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा