Marathi News Videos Onion farmer Dinkar Dhanwate of Jeur village in Kannad taluka of Chhatrapati Sambhajinagar suffered a loss of lakhs of rupees

अवकाळीचा फटका पिकाला अन् झालेल्या नुकसानानं शेतकऱ्याला अश्रू अनावर
VIDEO | वादळ, वारा आणि गारपीटमुळे पिकांचं नुकसान, अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना झोडपलं; कुठं उडाली दाणादाण
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा तडाखा राज्यभरातील काही जिल्ह्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील जेहुर गावातील कांदा उत्पादक शेतकरी दिनकर धनवटे हे अवकाळी पावसामुळे संकटात सापडले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पै-पै जमवून आणि कर्ज काढून हाती आलेले पीक गारपीट आणि वादळी वारा पावसाने नष्ट झाल्याने या शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा यासारख्या काढणीस आलेल्या पिकांना बसतो. हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात होतो. तर वेलीस लागलेले टॉमेटो, काकडी अवकाळी पावसामुळे गळून पडतात.
Published on: Apr 10, 2023 3:03 PM
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..
‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’
महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश
Related Video
महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट
गोकुळ गिते अडचणीत? निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर
.खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना...
..म्हणून राहुल गांधी थेट मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले
माझ्या खोलीत आली, संमतीशिवाय तिने.. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे आरोप
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...