Marathi News Videos Operation sindoor 5 solders got Martyr said indian army chief in press conference

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराने दिली माहिती
Indian Army Press Conference : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे पाच जवान शाहिद झाले आहेत. याबद्दलची माहिती लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे पाच जवान शाहिद झाले आहेत. या जवानांना वीरमरण आल्याची माहिती भारतीय लष्कराकडूनच देण्यात आलेली आहे. तिन्ही लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना डिजीएमओ राजीव घई यांनी सांगितलं की, मी ऑपरेशन सिंदूरमध्ये बलिदान दिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आणि भावांना जे सैन्यात होते, त्यांना श्रद्धांजली वाहतो. तसंच ज्या नागरिकांना दुर्दैवीपणे जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही हृदयापासून कायम ऋणी राहू. या सर्वांनी एकजुटीच दर्शन दाखवलं आहे, असं यावेळी घई यांनी म्हंटलं.
Published on: May 12, 2025 11:55 AM
Related Video
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार
टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?
नांदेडमध्ये दोन विमाने आली... ऑपरेशन टायगरची इन्साईड स्टोरी समोर
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?
पीएफ खात्यासोबत मिळते तब्बल 7 लाख रुपयांचे मोफत इन्शुरन्स कव्हर
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
अमरावतीत एमपीएससी परीक्षेत दिव्यांगांची फरफट; 38 पायऱ्या चढून द्यावी लागली परीक्षा..
Amravati : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती
कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवगार
सातारकरांचा नादखुळा! चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री
वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई