
Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Vastu Shastra : प्रत्येकाने पाकिटात ठेवाव्यात या चार वस्तू
Asia Cup Final : अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने
उपांत्य फेरीत भारताने लंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुष फेल
वृद्धेनं बर्थ डे विश सांगताच पोलीस हादरले, महिलेची थेट तुरुंगात रवानगी
माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार, कोर्टाने काय म्हटलं?
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?