
‘योगा डे’निमित्त पंकजा मुंडे यांनी केला अनाथ मुलांसोबत योगा!
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात योगा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील योगा दिन साजरा केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील योग कार्यक्रमात भाग घेतला आहे.
औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात योगा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील योगा दिन साजरा केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील योग कार्यक्रमात भाग घेतला आहे. औरंगाबादच्या गारखेडा परिसरात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात योगा दिनाता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी देखील योगा केला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत योगा केला.
Published on: Jun 21, 2023 12:25 PM
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा
Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?
चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
Related Video
Chanakya Niti : कधी माफ करायचं अन् कधी बदला घ्यायचा? चाणक्य म्हणतात...
रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?
Water Palaces of India: पाण्यावर तरंगणारे भारताचे हे 5 राजमहाल
Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत
Zudio मधून बाहेर पडताना बॅग किंवा बिल का तपासले जात नाही? कारण ऐकून...
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा