झाडावर अडकलेल्या खवल्या मांजराला वन्यजीव रक्षकाकडून जीवदान

| Updated on: Nov 17, 2021 | 12:52 PM

चंद्रपूरमध्ये दुर्मिळ समजल्या जाणारे खवले मांजर अढळले . सावली येथिल रामप्रसाद शिंदे यांचा शेतातील झाडावर दिसून आले.हे खवले मांजर झाडावर आढळले.

Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये दुर्मिळ समजल्या जाणारे खवले मांजर अढळले . सावली येथिल रामप्रसाद शिंदे यांचा शेतातील झाडावर दिसून आले.हे खवले मांजर झाडावर चढले होते.  टायगर वन्यजीव रक्षक संस्थेचा पदाधिकार्यांनी माहिती दिली. संस्थेचा पदाधिकार्यांनी शेत गाठून खवल्या मांजराला सूखरूप झाडावरून उतरविले.वनविभागाकडे नोंद करून खुल्या वनक्षेत्रात खवल्या मांजराला सोडण्यात आले.