
VIDEO : Beed | गोपीनाथ मुंडे यांची जयंती, मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विशाल-नेहा कक्कर यांनी नाकारलं, आज त्याच इंडियन आयडॉलमध्ये रुबाबात...
18 तासात मोठा हाहा:कार, अनेक शहरं बुडणार, रविवारी धडकणार 'काइल' वादळ
माळेगाव साखर कारखान्याची पहिली उचल जाहीर; कसा दिला दर?
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
60 हजारांची गुंतवणूक अन् 3 वर्षात उभारला 5 कोटींचा व्यवसाय...
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...