Marathi News Videos Pankaja Munde has made a suggestive statement about contesting the Legislative Council elections

पंकजा मुंडेंचं ‘सूचक’ वक्तव्य !
त्यानंतर राज्याच्या राजकारणापासून काहीसं दूर गेलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
बीड : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या आणि माजी जलसंपदा, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राज्याच्या राजकारणापासून (Politics) काहीसं दूर गेलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 20 जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. मी विधान परिषदेवर (Vidhan Parishad) जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार
रशियन जहाजांवर हल्ला केल्यास सोडणार नाही, पुतीन यांचा युरोपला इशारा
पॉवर ग्रिडसह 18 शेअर्स होणार एक्स-डिव्हिडंड, गुंतवणूकदारांसाठी...
व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये 6 टक्क्यांची उसळी
नवा पासपोर्ट, नवे चलन, पाकिस्तानचे लवकरच दोन तुकडे? हा प्रांत तुटणार
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!