
Nagpur News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
PM Narendra Modi Nagpur Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नागपूर दौरा आहे. त्यानिमित्त नागपूर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादारम्यान ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नागपूर शहरात भाजपकडून जय्यत तयारी केलेली बघायला मिळत आहे. शहरात ठीक ठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत. तसंच शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. चौकाचौकात पोलिसांकडून सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आज मोदींचा पहिला नागपूर दौरा आहे. त्यामुळे नागपूर शहर हे भगवं झालेलं बघायला मिळत आहे.
Published on: Mar 30, 2025 10:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शुगर लेव्हल बॉर्डरलाइनवर आहे? वेळीच बदला ‘या’ सवयी, टळू शकतो डायबिटीज
वडिलांनीच शिकवलं क्रिकेटचं तंत्र! ChatGPT च्या मदतीने घडला गोलंदाज
200 वर्षांपूर्वीचं पाचूचं पेंडंट परिधान करणं करीनाच्या अंगलट
इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर G9' चा ट्रेलर रिलीज, सीन पाहूनच चाहते..
तुटलेली खुर्ची जोडण्याची एकदम सोपी ट्रिक, दोन वस्तू असल्या की काम झालं
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी