राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?

राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?

| Updated on: Jul 09, 2026 | 12:23 PM

सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. काही भेटीगाठींवरून अनेक चर्चांना जोर आला असून यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. काही भेटीगाठींवरून अनेक चर्चांना जोर आला असून यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ताफ्यासह त्या तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचीही बैठक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पावर यांच्या बैठकीत काही मोठे घडणार आहे का? राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली घडणार का, की ही विकास कामांबाबातची बैठक आहे? अशा बातम्यांना उधाण आले आहे.

Published on: Jul 09, 2026 12:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us