
आम्ही जनतेशी नाही तर नेत्यांशी गद्दारी केली; ‘या’ नेत्याचं वक्तव्य
Prahar Bacchu Kadu : "सामान्य माणसाने कानाखाली लावली तरी मी सहन करेन, पण नेत्याची गुलामगिरी मान्य नाही!", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी गद्दारीवर भाष्य केलंय. आम्ही गद्दारी केली पण जनतेशी नाही तर नेत्याशी, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. ते अमरावतीत बोलत होते. जे काही सहन करावं लागेल ते करेन पण सामान्य माणसाशी आम्ही कधीही गद्दारी करणार नाही. त्यांना कधीही फसवणार नाही.सामान्य माणसाने कानाखाली लावली तरी मी सहन करेन पण नेत्याची गुलामगिरी मला मान्य नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. निवडणूक केव्हाही झाली तर आम्ही तयार आहोत. परीक्षेचा अभ्यास ऐनवेळेवर करणारे लोक आम्ही नाहीत. पाच वर्ष आम्ही अभ्यासच करत असतो. काम करत असतो. निवडणूक उद्याही लागली तर आम्ही तयार आहोत, असंही बच्चू कडू म्हणालेत.
Published on: Mar 12, 2023 12:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उपचार, शिक्षण, लग्नासाठी झटपट काढा PF, EPFO ने बदलले नियम
नागपुरात 12 शाळांना एक मेल धडकला; प्रशासनसह पालकांची एकच धावाधाव-पळापळ
इतका सुपरहिट चित्रपट की, ब्लॅकमध्ये विकली तिकीटं, 6 वर्षे थिएटरमध्ये..
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
Drishyam 3 सोबत होणार ‘डबल धमाका’, चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज ?
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,