
VIDEO : Mumbai Sakinaka Case | सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडतायत -प्रविन दरेकर
या सर्व प्रकरणामध्ये आता प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडत आहेत. दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा अशी मागणी आता करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणामध्ये आता प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडत आहेत. दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
Related Video
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले