
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला, काय झाले नेमके?
भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा ओसंडून वाहतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण त्याच्या विरोधात आणखी एक पिडितासमोर आली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा जणू ओसंडून वाहात आहे. लिंगपिसाट खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या नराधमावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या गु्न्ह्यात तक्रारदार महिलेवर ती गरोदर असताना नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तिच्या नवऱ्याला बाहेर थांबायला सांगून विधी करायच्या बहाण्याने या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात नराधम अशोक खरात नकली सापाचे कातडे आणि नकली वाघाचे कातडे दाखवून लोकांना घाबरवायचा असेही उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता आणखी काय काय उघड होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published on: Mar 22, 2026 3:34 PM
Related Video
Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट
शरद पवारांना मोठा हादरा? माजी मंत्री भाजपाच्याच्या वाटेवर....
'त्या' दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद... दिवसभर काय घडलं?
2004 कॉल्स, 238 तास गप्पा...केतन हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...