
परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
ताडकळसमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे पेरणीपूर्व शेतींच्या कामांना वेग येणार आहे.
परभणी : जिल्ह्यातील ताडकळसमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतींना वेग येणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Published on: Jun 01, 2022 9:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेकडो वर्ष जुनं लोकगीत संजय लीला भन्साळींनी चित्रपटातून केल अजरामर...
विराट-अनुष्काच्या ऑर्डरने लाखोंचं कर्जच फिटलं;दोन भावांबाबात काय घडलं?
2027 वर्ल्ड कपनंतर विराटच निरोप घेणार? कोहलीकडूनच भावुक खुलासा
कोणत्याही सणासाठी सोनालीचा लूक परफेक्ट, पिवळ्या साडीत दिसतेय क्लासी
नवरात्रीत आजही गाजतं सलमान खान-ऐश्वर्याचं ‘हे’ गाणं; 27 वर्षांनंतरही..
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...