
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर
जपानमध्ये आयोजित क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला पोहोचले आहेत. ते आजपासून दोन दिवस जपानच्या दौऱ्यावर असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. ते जपानमध्ये आयोजित क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी जपानमध्ये पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करणयात आले. जपानमध्ये स्थायीक झालेल्या भारतीयांची मोदींनी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला.
Published on: May 23, 2022 9:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एल निनोचं संकट कधी कमी होणार, IMDचा अलर्ट, CM फडणवीसांची प्रतिक्रिया
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
सगळ्यात श्रीमंत दाक्षिणात्य सुपरस्टार कोण? संपत्तीचा आकाडा ऐकून धक्काच
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची