
Prithviraj Chavan | विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा : पृथ्वीराज चव्हाण
. काहीही बरळायचं आणि त्याला राजश्रय मिळतो आहे. महान स्वातंत्र्यसैनिक यांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तीला गौरवलं जातं हे दुर्दैव आहे. विक्रम गोखले यांनी राजकीय पक्ष जॉइन करावा किंवा कुठल्यातरी पक्षात जावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर सडकून टीक केलीय. तसेच त्यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखळे यांनादेखील लक्ष्य केलं. आम्ही त्या वकव्याचा निषेध केला आहे. काहीही बरळायचं आणि त्याला राजश्रय मिळतो आहे. महान स्वातंत्र्यसैनिक यांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तीला गौरवलं जातं हे दुर्दैव आहे. विक्रम गोखले यांनी राजकीय पक्ष जॉइन करावा किंवा कुठल्यातरी पक्षात जावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Related Video
13 चित्रपटांतून हकालपट्टी, निर्मात्यांनी अपशकुनी म्हणून हिणवले; पण....
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
वैभव सूर्यवंशीचं कोणतं आवडतं कार्टून? सामन्यापूर्वी काय पाहतो
15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली!
अमेरिकेत भारतीय तरुणाची हत्या, पिझ्झा डिलिव्हरी करण्यास गेला तेव्हा..
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;