Marathi News Videos Prof. Amitabh Kundu on Empowerment Through Ownership: Youth & Women Leading the Way with Tata ACE Pro
टाटा ऐस प्रो : स्वत:च्या कामानेच होणार विकास, तरुणांना मिळणार संधी- प्रो. अमिताभ कुंडू
टाटा मोटर्सने 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे टाटा एस प्रो सोबत नवीन सुरुवात केली आहे. टाटा एस प्रोवर अत्यानंद व्यक्त करताना दिल्लीच्या जेएनयूचे प्रोफेसर अमिताभ कंडू म्हणाले की, ज्या लोकांची स्वत:ची ओनरशीप आहे, त्यांच्या घरात बेरोजगारी कमी आहे.
टाटा मोटर्सने 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे टाटा एस प्रो सोबत नवीन सुरुवात केली आहे. टाटा एस प्रोवर अत्यानंद व्यक्त करताना दिल्लीच्या जेएनयूचे प्रोफेसर अमिताभ कंडू म्हणाले की, ज्या लोकांची स्वत:ची ओनरशीप आहे, त्यांच्या घरात बेरोजगारी कमी आहे. तरुणांमध्ये जर रोजगार वाढवण्यासाठी स्वयंरोजगाराच्या कार्यक्रमाला ओनरशिपशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच 2047 पर्यंत आपण विकसित देशाच्या श्रेणीत येऊ. तसेच रोजगाराच्या स्किलमध्ये डेव्हल्पमेंट होणंही तितकंच गरजेचं आहे, असंही प्रो. अमिताभ कुंडू यांनी सांगितलं.
Published on: Aug 21, 2025 6:01 PM
Related Video
प्रायव्हेट पार्टवर ऐश्वर्याचा जुना जोक... नव्या वादाला फोडणी
ठाकरेंच्या खासदारांना किती कोटी मिळणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला
स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे आंदोलन, थेट महावितरणच्या केबिनला टाळे
बुधवारी रंगणार 7 सामन्यांचा थरार, टीम इंडियाचे 3 मॅचेस, जाणून घ्या
हालचालींना वेग... ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ शिंदेही दिल्लीला रवाना...
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार