
महिलांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत प्रत्येक झोनमध्ये वसतीगृह उभे राहणार
मुंबई महापालिकेकडून महिला वसतीगृहांसाठी २८ कोटी रूपयांची तरतूद
मुंबई : महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईत आता महिलांसाठी प्रत्येक झोनमध्ये वसतीगृह उभारण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहांसाठी २८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर विशेष म्हणजे मुंबई पालिकेच्या ७ झोनमध्ये महिलांसाठी हे वसतीगृह उभारण्यात येणार आहे.
Published on: Feb 12, 2023 9:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं एफआयआरमध्ये नावाच नाही
सीएम फडणवीसांच्या वर्षावर बाप्पा आले, सजावट नेमकी कशी? रुप साजिरे...
राजकारणात मोठा भूकंप, भाजपने माजी मुख्यमंत्र्यांचं घर फोडलं
पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या काळात दर्शनासाठी बंद राहणार
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण