
Video | पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू | Pune Building Slab Collapse |
येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात निर्मानाधीण मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 5 कामगार जखमी झाले आहेत.जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.
पुणे : येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात निर्मानाधीण मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 5 कामगार जखमी झाले आहेत.जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे. रात्री 10:45 वाजताची घटना असून बांधकाम सुरू असताना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय. अग्निशमन दलाचे जवान आणि येरवडा पोलिसांच्या मदतीने मदतकार्य पार पाडण्यात आले. दरम्यान यासंदर्भात दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिलीय.
Published on: Feb 04, 2022 9:30 AM
Related Video
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,