
PUNE CORONA
Special Report | बेड्स संपले, औषधांचाही तुटवडा; पुण्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा
Special Report | बेड्स संपले, औषधांचाही तुटवडा, पुण्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा
पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात तर ही परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. सर्व रुग्णालयांतले रिकामे बेड्स संपल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रेमेडेसिव्हीरसारख्या औषधासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. पुण्याच्या सध्याच्या कोरोनास्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट….
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दोन दिवसात दुष्काळाचा जीआर... मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये येताच घोषणा
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
बांधावर जाऊन CM नी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रूही पुसले आणि..
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
मुख्यमंत्री समोर येताच शेतकऱ्याला अश्रू अनावर, देवेंद्र फडणवीस यांच्या
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..