Marathi News Videos Pune Fire A huge fire broke out in Kondhwa in Pune 10 vehicles of the fire brigade at the spot

Pune मध्ये पारगे नगरमधील एका गोडाऊनला आग
पुण्यातील कोंढवे भागातील पारगे नगर येथे येथे एका गोडाउनमधे आग लागली आहे
पुणे : पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस आगीच्या (Pune Fire) घटना वाढत चालल्या आहेत. कधी रुग्णालयाला आग तर कधी रहिवाशी इमारतीला आग, अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणेकरांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. कधी कधी तर बाजारपेठेतल्या दुकानाला तर कधी कचरा डेपोत आग लागण्याच्या घटनाही घटत आहे. त्यामुळे या आगींवर कसे नियंत्रण मिळवावे याबाबत फायर ब्रिगेड (Fire Brigade) आणि महापालिका प्रशासन उपाययोजना आखत आहे. मात्र तरीही या आगीच्या घटना नियंत्रणात येताना दिसान येत नाहीत, कारण आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.
Published on: Apr 26, 2022 7:46 PM
Related Video
IND vs AFG: पराभव कर्णधार तिलक वर्माच्या जिव्हारी, कुणावर फोडलं खापर?
प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
जहाजावर हल्ला होताच भारत आता अॅक्शन मोडमध्ये, थेट अमेरिकेविरोधात...
अखेर निर्णय झाला, तृणमूलच्या विलीनीकरणावर मोठी माहिती समोर!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा