
Pune PMPL | पीएमपीएलचा पुणेकरांना दिलासा, प्रशासनाकडून नवे दर जाहीर
पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune PMPL | पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी 7 सप्टेंबरपासून केली जाणार आहे. दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पासेसचे दर कमी करण्यासंदर्भात आणि दरवाढ टाळण्यासाठी महापौर मोहोळ यांनी आग्रही सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. | Pune PMPL bus ticket rate reduces Mayor Murlidhar Mohol declared
Related Video
पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले
चक्रीवादळाचं महासंकट, जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस?
सचिन अहिर यांची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाकडून मोठा निर्णय
आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध, आता जिल्ह्यात आंदोलन - आनंदराज आंबेडकर
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत