
punerto
Image Credit source: socialmedia
पुणे टॉप न्यूज, पुण्यात प्रिपेड रिक्षा सेवाला सुरुवात
रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यार्डसाठी २५ कोटी तर घोरपडीत होत असलेल्या वंदे भारतच्या रेल्वे लाईनसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे शहरात प्रिपेड रिक्षा सुरु होणार आहे. तीन ठिकाणी ही सेवा सुरु होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन, वाकडेवाडी आणि स्वारगेट बसस्थानकात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यार्डसाठी २५ कोटी तर घोरपडीत होत असलेल्या वंदे भारतच्या रेल्वे लाईनसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात पुणे विभागात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांना रेल्वेमंत्र्यांनी अतिरिक्त निधीचे वाटप केले आहे. यामुळे पुणे विभागातील प्रकल्पांना गती मिळणार आहे.
Published on: Feb 04, 2023 9:51 AM
Related Video
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण...
Gold Price Today : सोन्याचा भाव जमिनीवर? आठवडाभरात मोठी घसरण
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
38 देशांसमोर मोठं आव्हान, तब्बल 48 लाख कोटींचं नुकसान होणार, भारतावरही
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर