
“वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके”, पुण्यात पोस्टरबाजी
"वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके", अशी घोषणा भाजप तसंच शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेच्या धर्तीवर आता शिंदेगट आणि भाजपच्या वतीने नवी घोषणा देण्यात आली आहे. “वसुलीबाज 100 खोके, मातोश्री ओके”, अशी घोषणा भाजप तसंच शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. तसंच “वसुलीबाज 100 खोके बारामती ओके”, अश्याही घोषणा देण्यात आल्या आहेत. तसे पोस्टर पुण्यातील वडगाव मावळमध्ये (Vadgoan Maval) लावण्यात आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरेंचे फोटोही या पोस्टरवर पाहायला मिळत आहेत.
Published on: Sep 26, 2022 4:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मिर्झापूरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल
एलओसीवर समोरासमोर चर्चा, नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात थेट चर्चा..
मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
80s रेट्रो ट्रेंड जुना, आता AI ने फोटोंना असा द्या राजस्थानी लूक्स
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल