Marathi News Videos Pune Ksaba By election Hemant rasane Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil BJP

कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार, बावनकुळेंसह नेत्या-कार्यकर्त्यांची उपस्थिती
कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाहा...
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन रासने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ होतील. पुण्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रासनेंबरोबर असतील. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात कसबा गणपतीजवळ भाजप कार्यकर्ते जमतील आणि मग या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात होईल.
Published on: Feb 06, 2023 9:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
सॅमसंगचा तगडा फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा... थेट ट्विट
रोहित शर्माच्या आयुष्यात 2 घडामोडी घडणार! एक चांगली, तर 24 तासात दुसरी
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...