
Aurangabad | औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरु, राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय
एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापे सुरू, शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु आहे. सतीश व्यास असं अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या घर कार्यालय आणि हॉटेलवर पडले छापेमारी झाली आहे. हॉटेल घर कार्यालय असे चार ठिकाणी छापे पडले होते. एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
Published on: Sep 08, 2022 11:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा डंका, नेमका निकाल काय?
अंबानींच्या स्वयंपाक घरात दररोज 4000 चपात्या, तब्बल इतक्या भाज्या अन्
हिंदू मुस्लिम लेस्बियन कपल आकंठ प्रेमात, मॅटर कोर्टात, काय आला निर्णय?
iPhone 18 pro max ३ लाखांचा आणि रिपेअरींगचा खर्च दुप्पट?
मोदीजी, मिसाइल द्या... आम्ही पाकिस्तानला उडवतो, तालिबान्यांची मागणी
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त